Sushant Singh Rajput तुझं प्रेम कधीच विसरणार नाही | Riya Chakravarthi Instagram Post On Sushant Love

2021-08-24 0

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे निधन होऊन गेल्या मंगळवारी 14 जून 2020 ला एक महिना पूर्ण झाला. सुशांतने वांद्रयातल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या फॅन्सनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. पहिल्यांदा काल कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतसाठा सोशल मीडियावर शेअर एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती. इतकेच नव्हे तर सुशांतच्या मृत्यूनंतर तिचा प्रत्येक फोटो तिच्या सोशल मीडियावरून काढून टाकणाऱ्या रियाने सुशांतसोबत तिचे अत्यंत सुंदर आणि न पाहिलेले दोन फोटो पहिल्यांदाच शेअर केले. पण सोशल मीडियावरील काही लोकांना रियाची ही पोस्ट आवडली नाही आणि ती ट्रोल होऊ लागली.

#SushantSinghRajput #RiyaChakravarthi #Instagram #SushantLove #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Music
Death of Kings 2 by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (https://creativecommons.org/licenses/by/4.0/)
Source: http://incompetech.com/music/royalty-free/index.html?isrc=USUAN1100876
Artist: http://incompetech.com/